"गोमन्तक टुडे'चा साप्ताहिक ओपन फोरम गेले वर्षभर अथकपणे सुरू राहिला. यापुढेही ते वाचकांसाठी खुले आहेच, फक्त वेगळ्या स्वरूपात आणि नव्या दिमाखात. नव्या वर्षात दर महिन्यातून एकदा हा फोरम भरेल. त्यामुळे फोरमची सुरवात चर्चेने करूया, गोमन्तक टुडे ओपन फोरममध्ये सहभागी होऊन. हा फोरम सर्वांसाठी खुला असतो, हे वेगळे सांगायची गरज नाहीच.